Aapla Jag Badalnari Mul
इंग्रजी शीर्षक
Aapla Jag Badalnari Mul
सारांश
वर्धा जिल्ह्यातील येसंबा ह्या लहानशा आडगावातील शाळेत जाणारी मुलं स्वत: पैसे जमा करून नदीवर पूल बांधतात, अशाच दुसर्या शाळेतली मुलं गावासाठी झेरॉक्स मशीन खरेदी करतात, कुणी गावाचे दारूचे व्यसन सोडवतात… कुणी शाळेसाठी श्रमदान करून मैदान तयार करतात… हे ऐकून खरं तरी वाटेल का कुणाला?
पण डिझाईन फॉर चेंज नं ही किमया घडवून आणली. स्वत:च वाचा आणि प्रेरणा घ्या!
Aapla Jag Badalnari Mul
आपलं जग बदलणारी मुलं
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2019
पृष्ठसंख्या
56
भाषा
मराठी
किंमत
76.00
ISBN
978-93-85266-95-9