Yani Ghadawala ‘Bharat’
इंग्रजी शीर्षक
Yani Ghadawala ‘Bharat’
सारांश
असते तर…?
अखंड भारताचे पंतप्रधानपद महम्मदअली जिना
यांना देऊ केले असते तर…?
‘पूर्णत: काल्पनिक’ म्हणून अशा प्रश्नांची वासलात लावता येईल,
पण आजची अस्वस्थता, असंतोष यांची बीजे नजीकच्या काळातील आहेत की
भारतीय प्रजासत्ताकाच्या जन्मकाळाशी निगडित आहेत,
हा प्रश्न प्रासंगिक ठरू शकतो.
1947 ते 1950 या त्या काळात गंभीर चुका झाल्या का?
1947 मध्ये जाऊन, स्वतंत्र राष्ट्र म्हणून नव्याने सुरुवात करणे आता शक्य नाही,
पण त्या समजावून घेण्याने भविष्यात त्यांची पुनरावृत्ती टाळता येईल.
‘काल’चा शोध अधिक सुखी ‘उद्या’च्या जडणघडणीला उपकारक ठरेल.
Yani Ghadawala ‘Bharat’ – Rajmohan Gandhi, Satish Kamat
यांनी घडवला “भारत” – राजमोहन गांधी, सतीश कामत
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2017
पृष्ठसंख्या
152
भाषा
मराठी
किंमत
136.00
ISBN
978-93-86118-62-2