मुखपृष्ठ
So Good They Can”t Ignore You

माझे शेल्फ

So Good They Can”t Ignore You

इंग्रजी शीर्षक
So Good They Can”t Ignore You
सारांश

ची गुरुकिल्ली आहे हे खूप पुराणं गृहीतक तो खोटं ठरवतो. प्रत्यक्ष जीवनातली उदाहरणं, अत्याधुनिक विज्ञान यातून बोध घेत, खात्रीने यशस्वी कारकीर्द घडवणार्‍या अधिक चांगल्या पर्यायी रणनीतीच्या तपशिलात तो जातो.

‘सो गुड दे कान्ट इग्नोर यू’ हे आपण कोणत्या क्षेत्रात करियर करावं याची धास्ती घेतलेल्या किंवा ‘तुम्हाला जे आवडतं ते काम करा, पैसा आपोआप त्याच्या मागे येईल’ अशा फुकाच्या सल्ल्याने त्रस्त झालेल्यांसाठी आहे.

‘तुम्हाला काय करावंसं वाटतंय याबद्दल काळजी करणं सोडून द्या. त्याऐवजी काहीतरी अर्थपूर्ण निर्माण करायला सुरुवात करा आणि ते जगाला अर्पण करा. कॅल या पुस्तकाद्वारे हेच आपल्याला सांगत आहे.’

– सेथ गोडीन,

‘लिंचपिन’चे लेखक

So Good They Can”t Ignore You | Cal Newport

सो गुड दे कान्ट इग्नोर यू | कॅल न्यूपोर्ट

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2023
पृष्ठसंख्या
188
भाषा
मराठी
किंमत
200.00
ISBN
978-93-91547-37-0