मुखपृष्ठ
Ityadi Diwali Magzine 2018

माझे शेल्फ

Ityadi Diwali Magzine 2018

इंग्रजी शीर्षक
Ityadi Diwali Magzine 2018
सारांश

मनोविकास इत्यादी

दीपावली विशेषांक 2018

आमच्या अंकात काय वाचाल?

संत ठोकाराम

लेख :

‘सराई’ची सरबराई । चिन्मय दामले

संस्कृतीच्या उगमाची प्रयोगशील गोष्ट!

डॉ. नंदू मुलमुले

कृत्रिम बुद्धिमत्तेचं धोक्याचं वळण । नीलांबरी जोशी

हाफिजा झेबुन्निसा इथे चिरनिद्रा घेत आहे… । डॉ. प्रमोद बाणखेले

… मंजिल को पाकर मानेंगे! । श्रीरंजन आवटे

मोदींना पर्याय कोण? । सुनील चावके

बेवसिरीजचं मायाजाल । प्रसाद नामजोशी

‘रॉ’ । रवीन्द्रकुमार आमले

जगणं नाकारणारी मुलं । डॉ. प्रदीप पाटकर

मृत्यू…आत्महत्या । दीपा देशमुख

विशेष लेख :

भाषा आहे, म्हणून माणूस आहे । डॉ. प्रकाश परब

गाणी म्हणणारा आणि गोष्टी सांगणारा ‘लोक’ । प्राची दुबळे

जंगल जगवूया, म्हणजेच आपण जगूया…! । यादव तरटे पाटील

कथा :

कौल । गणेश मतकरी

गर्लफ्रेण्ड एक्सपिरिअन्स । पंकज भोसले

भाजके मासे । हरिकृष्ण कौल । अनु. किरण येले

श्रद्धा । श्रीनिवास वैद्य । अनु. उमा कुलकर्णी

जीवनाचे रंग । चंचलकुमार घोष । अनु. रंजना पाठक

क्लृप्ती-पत्रक । मनस्विनी लता रवींद्र

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2018
पृष्ठसंख्या
192
भाषा
मराठी
किंमत
128.00
ISBN
ISBN_2018