मुखपृष्ठ
नाटक नको * बिनकामाचे संवाद

माझे शेल्फ

नाटक नको * बिनकामाचे संवाद

सारांश

Dharmakirti Sumant (धर्मकीर्ती सुमंत) : Natak Nako Binkamache Samwad (* नाटक नको *) बिनकामाचे संवाद काही विशिष्ट लोकसमूह, एकमेकांना विशिष्ट लोकेशन्सवर (जागांवर) भेटतात. आणि विशिष्टच गोष्टी ‘बोलतात’. परत परत तीच लोकेशन्स आणि तीच लोकं, तोच परत परत बोलला जाणारा ‘संवाद’ ऐकत असतात… ‘बिनकामाचे संवाद’ मध्ये ही संवादाची वारंवारता, त्याला विचित्र पद्धतीने हाँटींग बनवते. खरंतर, म्हणूनच ते नाटक थोडं, हॉरर आहे. *** ‘नाटक नको’ नाटकाच्या तालमीच्या हॉलमध्ये एका संध्याकाळी सुरू होऊन, स्थळ-काळाच्या मर्यादा ओलांडून प्रत्येकाच्या न सुटलेल्या एका गाठीपाशी जाऊन पोहोचतं. ही गाठ एकट्याच्याने सुटणारी नाही… नाटकासारख्या; फक्त विश्वासावर उभ्या असणाऱ्या माध्यमातून ही गाठ कदाचित सुटेल अशी आशा असणाऱ्या एका गटाची ‘नाटक नको’ ही एक लांबलेली तालीम आहे. ***

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
112
भाषा
मराठी
किंमत
200.00
ISBN
9788198519900
समुदायाने जोडले
बंद