मुखपृष्ठ
Shivputra Chhatrapati Rajaram

माझे शेल्फ

Shivputra Chhatrapati Rajaram

इंग्रजी शीर्षक
Shivputra Chhatrapati Rajaram
सारांश

पुस्तकाविषयी

मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वाच्या अनेक व्यक्तिरेखा दुर्लक्षित राहिलेल्या

आहेत. त्यापैकी शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज हे एक होत. ज्येष्ठ इतिहास

संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी राजाराम महाराजांचे पहिले विचिकित्सक

चरित्र लिहून ही कमी दूर केली आहे. इतकेच नाही, तर मराठ्यांच्या इतिहासातील

एक महत्त्वाचा कालखंड आणि त्यातील राजाराम महाराजांचे मोलाचे योगदान

याची खडतर संशोधनाच्या आधारे चिकित्सक मांडणी केली आहे. म्हणूनच जयसिंगराव

पवार यांना डॉक्टरेट मिळवून देणारा 1981 मधला हा प्रबंध अमूल्य ठेवा म्हणून

लोकांसमोर आला पाहिजे, अशी शिफारस दोन दिग्गज परीक्षकांनी केली होती.

प्रत्येक मराठी माणसाने वाचावी अशी या महत्त्वपूर्ण चरित्राची तिसरी आवृत्ती

मनोविकास प्रकाशन वाचकांसाठी नव्या स्वरूपात घेऊन येत आहे.

Shivputra Chhatrapati Rajaram – Jaysingrao Pawar

शिवपुत्र छत्रपती राजाराम – जयसिंगराव पवार

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2019
पृष्ठसंख्या
526
भाषा
मराठी
किंमत
1200.00
ISBN
978-93-90060-13-9