मुखपृष्ठ
सरी ग सरी

माझे शेल्फ

सरी ग सरी

सारांश

Vijay Tendulkar (विजय तेंडुलकर) : Sari Ga Sari (सरी ग सरी) सरी ग सरी’ या प्रहसनात्मक नाटकात तमाशाचा व नाटकाचा फॉर्म ब्लेंड करून पाहण्याचा व एक मध्यमवर्गीय थीम रांगड्या माध्यामातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्रेधातिरपिटीत गुंतलेली पात्रे त्यांचा इरसालपणा – फट फजिती उडवणारे प्रसंग – त्यातील अफलातूनपणा यातल्या मौजेबरोबर खरी बहार येते ती रेवडी उडवणाऱ्या संवादामुळे व त्यातील भन्नाटपणामुळे ! भिंगरीसारखे फिरणारे संवाद हे या नाटकाचे मुख्य वैशिष्ट्य. – चंद्रकांत बर्वे

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
118
भाषा
मराठी
किंमत
240.00
ISBN
9788171856060
समुदायाने जोडले
बंद