मुखपृष्ठ
Rajnitik Katha

माझे शेल्फ

Rajnitik Katha

इंग्रजी शीर्षक
Rajnitik Katha
सारांश

वोल्गाच्या ‘राजनैतिक कथा’ या शरीराचं राजकारण मांडणाऱ्या आहेत. बाईचं शरीर गृहित धरलं जाणं आणि बाई म्हणजे फक्त शरीर हेही गृहीत धरलं जाणं ही गोष्ट जितकी स्वाभाविक मानली जाते तितकंच बाईनं या विषयावर न लिहिणं स्वाभाविक मानलं जातं. कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर मानवी समाजातल्या प्रत्येक भाषेतल्या लेखिकेला ‘शरीराबाबत लिहिण्याची मानसिकता म्हणजे विकृती’ असल्याच्या आरोपांतून जावं लागलेलंच आहे. भारतीय भाषा देखील त्याला अपवाद नाहीत. स्त्री शरीराचं राजकारण केवळ योनी, गर्भाशय आणि स्तन या अवयवांच्या पलीकडे जाऊन डोळे, केस अशा प्रत्येक गोष्टीत कसं आढळतं हे वोल्गानं या संग्रहातल्या बारा कथांमधून नोंदवलं आहे.

Rajnitik Katha : Vandana Karambelkar , Kavita Mahajan

राजनैतिक कथा : वंदना करंबेळकर, कविता महाजन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2012
भाषा
मराठी
किंमत
144.00
ISBN
978-93-81636-31-2