मुखपृष्ठ
Goshti Ganitachya

माझे शेल्फ

Goshti Ganitachya

इंग्रजी शीर्षक
Goshti Ganitachya
सारांश

गोष्टी गणिताच्या

‘अधिक मनोरंजक आणि बुद्धीला खाद्य देणारा

भाग गमतीदार कोड्यांपासून चालू होतो.

सम-विषम संख्यांच्या साध्या नियमातून व्यवहारात

उपयोगी पडणारी उदाहरणे अफलातून आहेत.’

या पुस्तकाचा उपयोग आई-बाबा,

घरातील दादा किंवा ताई सुट्टीच्या जमलेल्या

बालगोपाळ मंडळींना खेळातून

गणित शिकवण्यासाठी करू शकतील.

मनोरंजनाबरोबरच आनंददायी शिक्षण म्हणजे

साखर लावलेले बदाम-काजू!

– डॉ. मंगला नारळीकर, प्रस्तावनेतून…

Goshti Ganitachya | गोष्टी गणिताच्या

Kiran Barve | किरण बर्वे

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2022
पृष्ठसंख्या
130
भाषा
मराठी
किंमत
120.00
ISBN
978-93-91547-15-8