The Gorakhpur Hospital Tragedy
इंग्रजी शीर्षक
The Gorakhpur Hospital Tragedy
सारांश
१० ऑगस्ट २०१७… गोरखपूरच्या सरकारी इस्पितळातला द्रवरूप ऑसिजन संपला… पुढच्या दोन दिवसांत ६३ मुलं आणि १८ प्रौढ यांचा मृत्यू झाला…
ऑसिजन मिळवण्यासाठी डॉ. कफील खान यांनी एकहाती संघर्ष केला…
ऑसिजन व्यवहारातली भ्रष्टाचाराची साखळी उघडी पडली…
लोकांच्या लेखी कफील हिरो ठरले… आणि सत्तेच्या लेखी शत्रू…
कफील यांनाच चोर ठरवलं गेलं… तुरुंगात टाकण्यात आलं… कुटुंबाची ससेहोलपट झाली…
पण कफील हरले नाहीत. ते लढत राहिले. आजही लढताहेत…
एक उन्मत्त सत्ता आणि कर्तव्यनिष्ठ डॉटर यांच्या झुंजीची ही कहाणी. हृदय पिळवटून टाकणारी. तितकीच लढणार्यांना बळ देणारी…
द गोरखपूर हॉस्पिटल ट्रॅजेडी
The Gorakhpur Hospital Tragedy
डॉ. कफील खान । अनुवाद : राजेंद्र साठे
Dr. Kafeel Khan । Translation by Rajendra Sathe
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2023
पृष्ठसंख्या
240
भाषा
मराठी
किंमत
264.00
ISBN
978-93-91547-75-2