मुखपृष्ठ
उणे पुरे शहर एक

माझे शेल्फ

उणे पुरे शहर एक

सारांश

Une Pure Shahar Ek (उणे पुरे शहर एक) : Girish Karnad / Tr. Pradeep vaidya (गिरीश कार्नाड / अनु. प्रदीप वैद्य ) गिरीश कार्नाड यांचा लौकिक ऐतिहासिक, पौराणिक आणि मिथकांवर आधारित परंतु आजच्या काळाला अनुरूप अशी नाटके लिहिणारा नाटककार असा! परंतु या नाटकाच्या निमित्ताने, बदलत्या शहराचा कोलाज हाही नाटकाचा विषय होऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिले. गिरीश कार्नाडांनी आपले बेंगळूरू हे शहर डोळ्यांसमोर ठेवून लिहिलेले हे नाटक रुपांतरकार प्रदीप वैद्य यांनी आपल्या पुण्यावर बसविले — उणे पुरे शहर एक!

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2013
पृष्ठसंख्या
84
भाषा
मराठी
किंमत
175.00
ISBN
9788171855346
समुदायाने जोडले
बंद