मुखपृष्ठ
अग्नि आणि पाऊस

माझे शेल्फ

अग्नि आणि पाऊस

सारांश

Agni Ani Paus (अग्नि आणि पाऊस) : Girish Karnad / Tr. Saroj Deshpande (गिरीश कार्नाड / अनु. सरोज देशपांडे) ‘अग्नि आणि पाऊस’ यात दोन परस्परविरोधी भौतिक तत्त्वांचा प्रतिद्वंद्वीभाव दिसून येतोच; शिवाय आणखीही काही द्वंद्वे त्यातून सूचित होतात. इंडोआर्यन (संस्कृत) व द्राविड भाषा, अखिल भारतीय आणि प्रादेशिक दृष्टिकोण, ‘अभिजन-मार्गी’ परंपरा व साधी ‘देशी’ परंपरा, उदात्त आणि ऐहिक तसेच, कदाचित धार्मिक आणि लौकिक.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2007
पृष्ठसंख्या
92
भाषा
मराठी
किंमत
165.00
ISBN
9788171859207
समुदायाने जोडले
बंद