मुखपृष्ठ
चौक आणि चौकट

माझे शेल्फ

चौक आणि चौकट

सारांश

Chouk Ani Choukat (चौक आणि चौकट) – Anant Khasbardar (अनंत खासबारदार) अनंत हा जाहिरात क्षेत्रात काम करणारा प्रतिभावंत चित्रकार. चित्रांबरोबरच त्याने लिहिलेल्या अनेक कविता त्याची पत्नी अनादी हिने सांभाळून ठेवल्या होत्या. त्या आता पुस्तकरूपाने रसिकांना उपलब्ध होत आहेत. या निमित्ताने अनंताच्या व्यक्तिमत्त्वातला एकअपरिचित असलेला पैलू वाचकांपुढे उलगडेल. सुभाष अवचट

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2019
पृष्ठसंख्या
124
भाषा
मराठी
किंमत
150.00
ISBN
9788179919903
समुदायाने जोडले
बंद