मुखपृष्ठ
वा गुरु!

माझे शेल्फ

वा गुरु!

सारांश

Waa Guru! (वा गुरु!) – Chandrashekhar Phansalkar (चंद्रशेखर फणसळकर) जीवनाचा नवीन अर्थ शोधत जाणारे ‘वा गुरू!’ हे नाटक म्हणजे जीवनेच्छा वाढविणारा, जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला लावणारा, जगण्याचं शहाणपण देणारा एक हसताखेळता रंगमंचावरील संवाद ! एक कलाकार म्हणून या नाटकात काम करीत असताना मला प्रयोगागणिक त्याची विविध सौंदर्यस्थळे सापडत गेली. नवीन आशय, नवीन अर्थ सापडत गेले आणि सहजपणे उलगडत जाणारे तत्त्वज्ञान मनाला उभारी देणारे ठरले. – दिलीप प्रभावळकर

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2011
पृष्ठसंख्या
72
भाषा
मराठी
किंमत
85.00
ISBN
9788171857586
समुदायाने जोडले
बंद