मुखपृष्ठ
महादेवभाई

माझे शेल्फ

महादेवभाई

सारांश

Mahadeobhai (महादेवभाई) – Ramu Ramnathan / Tr. Maya Pandit (रामू रामनाथन) हे नाटक महादेवभाईच्या आयुष्यावर आणि त्यांच्या रोजनिशीतल्या नोंदींवर आधारित आहे. महादेवभाई १९१७ ते ११४२ या काळात गांधीजींचे सचिव होते. म्हणजेच महादेवभाई ही एक खरीखुरी, हाडामासाची, जिवंत व्यक्ती होती. कारण असंख्य प्रेक्षकांना महादेवधाई म्हणजे निव्वळ नाटककाराच्या प्रतिभेची निर्मिती वाटते. पण महादेव देसाई ही कल्पनेची करामत नमून प्रत्यक्षातली व्यक्ती आहे याचा प्रत्यय हे नाटक वाचताना येतो.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2012
पृष्ठसंख्या
64
भाषा
मराठी
किंमत
95.00
ISBN
9788171856411
समुदायाने जोडले
बंद