मुखपृष्ठ
माझे शेल्फ
सैयद हैदर रझा – एक प्रतिभावंत चित्रकाराचा प्रवास
सारांश
Sayed Haider Raza : Eka Pratibhavant Chitrakaracha Pravas (सैयद हैदर रझा : एक प्रतिभावंत चित्रकाराचा प्रवास) – Yashodhara Dalmia (यशोधरा डालमिया) आधुनिक चित्रकलेला आपल्या ‘बिंदू’तून एक नवा आयाम देणारे आणि त्याद्वारे कलाविचारांमधली स्वतःची स्वाभाविक आणि उपजत भारतीयता आंतरराष्ट्रीय स्तरावर साकार करणारे ज्येष्ठ चित्रकार सय्यद हैदर रझा यांचे इंग्रजीतील चरित्रलेखन यशोधरा डालमिया यांनी केले आहे. दीपक घारे यांनी रझा यांच्या या चरित्राचा मराठी अनुवाद केला असून तो पॉप्युलर प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
308
भाषा
मराठी
किंमत
775.00
ISBN
9788196171179
समुदायाने जोडले
बंद