मुखपृष्ठ
चाहूल

माझे शेल्फ

चाहूल

सारांश

Chahool (चाहूल) – Prashant Dalvi (प्रशांत दळवी) ‘चाहूल’ सारखं नाटक वास्तव सोलून ठेवतं. मध्यमवर्गीय नीतीमूल्यांचा भेदक पंचनामा करणारं आणि समाजाच्या अधोगतीचा प्रवास अचूक टिपणारं हे नाटक आहे. पेजरपासून मोबाईलकडे धाव घेणाऱ्या आजच्या पिढीचं हे नाटक आहे. ते कसलाही उपदेश करत नाही वा समर्थनही करत नाही; पण जाणिवेची पातळी उंचावते! — कलंदर (कानोकानी, महाराष्ट्र टाइम्स)

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
1999
पृष्ठसंख्या
86
भाषा
मराठी
किंमत
135.00
समुदायाने जोडले
बंद