मुखपृष्ठ
माझे शेल्फ
खर सांगायच म्हणजे…
सारांश
Khara Sangaycha Mhanje… – Gangadhar Gadgil विनोदबुद्धी हे गाडगीळांच्या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचे एक आकर्षक अंग. त्यांच्या गंभीर कथा वाचतांनादेखील विनोदाचे प्रसन्न शिडकावे अंगावर उडत असतात. ‘खरं सांगायचं म्हणजे…’ या संग्रहात त्यांच्या उत्कृष्ट विनोदी कथा एकत्र वाचायला मिळतील. गाडगीळांच्या इतर लिखाणाप्रमाणेच त्यांचा विनोद देखील स्वतंत्र प्रकृतीचा आहे. सामाजिक टीकेचे अस्तरही त्यांच्या विनोदाला मुद्याम जोडलेले नाही. स्वैर कल्पकतेने बहुरंगी झालेला उच्छृंखलपणा हाच त्यांच्या विनोदाचा आत्मा आहे.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
1954
पृष्ठसंख्या
186
भाषा
मराठी
किंमत
325.00
ISBN
9788171854882
समुदायाने जोडले
बंद