मुखपृष्ठ
सोनेरी कवडसे

माझे शेल्फ

सोनेरी कवडसे

सारांश

Soneri Kavadase – Gangadhar Gadgil असं आणि तसं ‘ (१९८३) आणि ‘सोनेरी कवडसे’ (१९८६) या दोन संग्रहातील कथा प्रस्तुत खंडात संकलित केल्या आहेत. गाडगीळांच्या कथांतील विविधता आणि अनुभवांचा एक साचा मोडून त्याचे वेगवेगळे साचे तयार करण्याचे त्यांच्या व्यक्तित्वातील प्रायोगिक साहस आणि कमालीची बेचैनी थक्क करणारी आहे.. त्यांच्या कथांत सूक्ष्म मनोविश्लेषण आहे, पण विश्लेषणवादी प्रक्रियांची गुंतवळ नाही. त्यात काव्य आहे, पण ते गद्याच्या भक्कम अधिष्ठानावर उभं आहे, म्हणूनच या संग्रहातील कथा गाडगीळांच्या असामान्य प्रतिभेचे उन्मेष प्रकट करणाऱ्या आहेत.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
1986
पृष्ठसंख्या
374
भाषा
मराठी
किंमत
500.00
ISBN
9788171854806
समुदायाने जोडले
बंद