मुखपृष्ठ
माझे शेल्फ
बेडटाइम स्टोरी
सारांश
Bedtime Story (बेडटाइम स्टोरी) – Kiran Nagarkar (किरण नगरकर) किरण नगरकर यांनी महाभारतातील निरनिराळे प्रसंग घेऊन ते आजच्या अत्याधुनिक, विद्रोही दलित साहित्याची जी भाषा रूढ झाली होती ती – अत्यंत रांगडी, रोखठोक, सुसंस्कृत मनाला बीभत्स वाटावी अशी पण आशयाला थेट जाऊन भिडणारी – भाषा संबंध नाटकभर वापरली आणि ती महाभारतातल्या वंदनीय व्यक्तींच्या तोंडी घातली. पण नाटककाराला महाभारतकारांना काही मूलगामी प्रश्न विचारायचे होते आणि त्याने ते बेधडकपणे विचारले. मला नाटक फार आवडले. अत्यंत पाखंडी आणि स्फोटक असे या नाटकाचे थोडक्यात वर्णन करता येईल.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2021
पृष्ठसंख्या
84
भाषा
मराठी
किंमत
150.00
ISBN
9788194871484
समुदायाने जोडले
बंद