मुखपृष्ठ
ज्ञानाचा ध्वनी

माझे शेल्फ

ज्ञानाचा ध्वनी

इंग्रजी शीर्षक
The Voice of Knowledge
सारांश

भावनिक त्रासातून मुक्तता हवी असेल आणि जगण्याचा निर्मळ आनंद मिळवायचा असेल तर असत्य गोष्टींवर विश्वास ठेवू नका. व्हॉइस ऑफ नॉलेज ('ज्ञानाचा ध्वनी') या पुस्तकात लेखक मिग्युअल रूईझ, याच गहन सत्याची आठवण करून देतात. प्रचंड लोकप्रियता लाभलेलं हे पुस्तक प्राचीन टोल्टेक संकल्पना व ज्ञानावर आधारित आहे. लेखक रूईझ, आपला स्वतःकडे बघण्याचा तसेच इतरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकतात. माणुसकीच्या कथेतील सगळ्यात मोठं असत्य म्हणजे - मनुष्य अपरिपूर्ण आहे असं मानणं. - डॉन मिग्युअल रूईझ

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
176
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
225.00
ISBN
9789395162579