मुखपृष्ठ
द क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हर

माझे शेल्फ

द क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हर

इंग्रजी शीर्षक
The Creative Problem Solver
सारांश

प्रत्येकाला समस्या या असतातच. तुम्हीही याला अपवाद नसाल. या पुस्तकामध्ये दिलेल्या समस्या सोडवण्याच्या शस्त्रांमुळे तुम्ही ङ्गक्त समस्येवरच मात करणार नाही तर सर्जनशीलतेच्या साहाय्याने तुमच्या जीवनाला व व्यवसायाला नव्या उंचीवर घेऊन जाल. हे पुस्तक म्हणजे जगातील कोणतीही समस्या सोडवण्याची क्षमता असणारी आणि अत्यंत शक्तीशाली शस्त्रं देणारी दैवी देणगी आहे. -डीन लॅम्बले, मॅनेजिंग डायरेक्टर, सनलाईफ कोणतीही समस्या सोडवणारं गेल्या दशकातील सर्वोत्तम पुस्तक. - जॅसन लाँगले, एसीईच्या बिझनेस डेव्हलपमेंट विभागाचे प्रमुख. ज्यांना आपल्या व्यवसायामध्ये प्रगती करायची आहे, त्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचलंच पाहिजे. - पॉल हॅन्डले, स्ट्रॅटेजी पार्टनर, टँजीबल.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
180
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
225.00
ISBN
9789385223006