मुखपृष्ठ
मनस्विनी

माझे शेल्फ

मनस्विनी

इंग्रजी शीर्षक
Manaswini
सारांश

झोपाळ्यावर झोके घेणारी, स्वप्न पाहणारी 'मनस्विनी', स्वतःच्या मनाला ओळखत उंच भरारी घेऊन स्वतःचा शोध घेऊ पाहणारी. प्रत्येक कथेत जुन्या-नव्या पिढीतील स्त्रीची वेगवेगळी रुपे दाखविण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न. मैत्रिणींनो मी नयना दिलीप रेपे, एक गृहिणी. वयाच्या छपन्नाव्या वर्षी जिला आपला इकिगाई मिळाला. 'इकिगाई' हा जपानी शब्द, ज्याचा अर्थ आपणच आपल्या आयुष्याचा उद्देश शोधणे आणि हो, संसाराच्या पस्तीस वर्षांनंतर मला तो मिळाला. म्हणजे शेवटी काय, इच्छा असेल तर तुम्ही कुठल्याही वयात आपला मार्ग शोधू शकता. अगदी 'कधी होणार या वयात पुस्तक?' अशी कुचेष्टेची वाक्यंसुद्धा झेलावी लागतात, पण अर्थातच त्यामुळे आपला उत्साह आणखीच वाढतो आणि त्याचा प्रत्यय म्हणजे माझी तयार झालेली 'मनस्विनी.'

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
96
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
90.00
ISBN
9789385223846