मुखपृष्ठ
स्मार्ट निर्णय कसे घ्यावे

माझे शेल्फ

स्मार्ट निर्णय कसे घ्यावे

इंग्रजी शीर्षक
Smart Nirnay Kase Ghyave
सारांश

मनोज अंबिके एक तज्ज्ञ प्रशिक्षक, व्यवस्थापकीय सल्लागार, संपादक, लेखक अशा अनेक आघाड्यांवर गेली 20 वर्षे कार्यरत आहेत. मनाचे व्यवस्थापन, मानसशास्त्र आणि संपूर्ण विकास या विषयांवरील गेल्या वीस वर्षांतील लेखकाच्या अभ्यासाचे सार या पुस्तकात उतरले आहे. लीडरशीप, संभाषण कौशल्य, आत्मविश्वास, पालकत्व या महत्त्वाच्या विषयांमध्ये त्यांचा हातखंडा आहे.

निर्णयाचे प्रकार जबाबदारीचे महत्त्व निर्णय का चुकतात? नियोजन कसे करावे निर्णयाचे शत्रू आणि मित्र चुकलेले निर्णय योग्य कसे ठरवाल

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
168
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
200.00
ISBN
9789385223969