मुखपृष्ठ
चाणक्य बुद्धिसूत्र

माझे शेल्फ

चाणक्य बुद्धिसूत्र

इंग्रजी शीर्षक
Chanakya Buddhisutra
सारांश

आचार्य चाणक्य म्हणजे दूरदृष्टी, तर्कशक्ती, रणनीती आणि अचूक निर्णयक्षमतेचे मूर्तिमंत प्रतीक.

चाणक्य बुद्धिसूत्र : आन्वीक्षिकी हे पुस्तक त्यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देते. त्याबरोबर चाणक्यांची 'आन्वीक्षिकी' म्हणजेच बुद्धिसूत्रे आधुनिक जीवनातही उपयोगी पडतात. नेतृत्व, व्यवस्थापन, अर्थशास्त्र, कूटनीती, गुरुतत्त्व आणि यशस्वी जीवनासाठी आवश्यक असलेली बुद्धिसूत्रे या पुस्तकातून सहज, सोप्या आणि प्रेरणादायी शैलीत उलगडली आहेत. विचार अधिक स्पष्ट, निर्णय अधिक प्रभावी आणि जीवन अधिक यशस्वी बनवू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक अमूल्य मार्गदर्शक ठरेल.

या पुस्तकात...

चाणक्यांचे प्रेरणादायी जीवन आणि राष्ट्रनिर्मितीचा इतिहास

'आन्वीक्षिकी' या विचारशास्त्राचे रहस्य आणि आधुनिक उपयोग

अर्थशास्त्र व चाणक्यनीतीतील कालातीत बुद्धिसूत्रे

नेतृत्व, रणनीती, व्यवस्थापन आणि निर्णयक्षमतेचे प्रभावी धडे

गुरु-शिष्य परंपरेतील जीवनमूल्ये आणि संस्कार

वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक यशासाठी उपयुक्त मार्गदर्शन

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
208
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
269.00
ISBN
9789349965980