मुखपृष्ठ
चौथा मजला

माझे शेल्फ

चौथा मजला

इंग्रजी शीर्षक
Choutha Majla
सारांश

अल्प कालावधीत वाचून होणारी, पण दीर्घकाळ स्मरणात राहणारी कथा.
 
• "कॉलेजचे दिवस म्हणजे केवळ धम्माल मस्ती नसते, तर तिथे कधीकधी असं काही घडतं जे आयुष्याची दिशाच बदलून टाकतं.
• 'मस्ती गँग'चा दंगा, मंजिरी आणि गीतेशची प्रेमकहाणी, आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या चौथ्या मजल्याशी जोडलेलं एक अस्वस्थ करणारं रहस्य!

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
112
भाषा
मराठी
किंमत
200.00
ISBN
9789347851773