मुखपृष्ठ
सुलभ मराठी व्याकरण (Sulabh Marathi Vyakaran) – शालेय विद्यार्थी (सर्व बोर्ड) आणि स्पर्धा परीक्षांसाठी सर्वसमावेशक मराठी व्याकरण पुस्तक

माझे शेल्फ

सुलभ मराठी व्याकरण (Sulabh Marathi Vyakaran) – शालेय विद्यार्थी (सर्व बोर्ड) आणि स्पर्धा परीक्षांसाठी सर्वसमावेशक मराठी व्याकरण पुस्तक

सारांश

‘सुलभ मराठी व्याकरण’ हे विद्यार्थी आणि परीक्षार्थींसाठी मराठी व्याकरण सोप्या पद्धतीने समजून घेण्याचे एक उत्तम माध्यम आहे. व्याकरण हा कोणत्याही भाषेचा मुख्य पाया असतो. परंतु, अनेकदा व्याकरणाच्या भीतीमुळे विद्यार्थी या विषयाला अवघड समजतात. हे पुस्तक व्याकरणातील क्लिष्ट संकल्पना अगदी साध्या, सोप्या आणि सहज भाषेत मांडून विद्यार्थ्यांमधील ही भीती दूर करण्यास मदत करते. अनुभवी शिक्षक सुनीता रंधे आणि शशिकांत ठोंबरे यांनी संपादित केलेले हे पुस्तक सर्व माध्यमांच्या व सर्व बोर्डांच्या (SSC, CBSE, ICSE) शालेय विद्यार्थ्यांसाठी तसेच विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत मार्गदर्शक आणि उपयुक्त ठरेल.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
261
भाषा
मराठी
किंमत
325.00
ISBN
9789347216138