मुखपृष्ठ
माझे शेल्फ
Amar Chitra Katha Marathi Books Set
सारांश
अमर चित्र कथा – आता मराठीत!
भारतीय इतिहास, संस्कृती आणि महान व्यक्तिमत्त्वांची ओळख करून देणारा 24 पुस्तकांचा अमर चित्र कथा मराठी संच. रंगीत चित्रे आणि सोप्या भाषेतील कथांमधून मुलांना इतिहासातील महान व्यक्ती, शूरवीर आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांविषयी जाणून घेण्याची संधी मिळते.
हा संच मुलांचे वाचन, ज्ञान आणि संस्कार वाढवण्यासाठी तसेच घर, शाळा आणि ग्रंथालयासाठी उपयुक्त आहे.