भारताचे संविधान १०६व्या सुधारणांपर्यंत अद्ययावत आवृत्ती
इंग्रजी शीर्षक
Bhartache Sanvidhan
सारांश
भारतीय लोकशाहीची रचना, तत्त्वज्ञान आणि आवश्यक तरतुदी एका ठिकाणी समजून घेण्यासाठीची विश्वसनीय आणि अद्ययावत आवृत्ती. कठीण इंग्रजी-मराठी शब्दांची सोपी सूची. संविधानातील नियम, विभाग आणि बदल सोप्या भाषेत समजावलेले. विद्यार्थी, अधिकारी व स्पर्धा परीक्षार्थीसाठी उपयुक्त.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
311
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
350.00
ISBN
9789393757401