मुखपृष्ठ
माझे शेल्फ
रामायण खेळ जीवनसंचिताचा -जीवना संपूर्ण महाकाव्याचोर्थ प्रामाणिक कथन [ भाग चार ] किष्किंधा कांड खंबीर राहा – मनात श्रद्धा आणि भीतीवर मात
इंग्रजी शीर्षक
Ramayan : Khel Jeevansanchitacha- PART 4 /
सारांश
तुमच्या भीतीला तोंड देण्याचे धैर्य तुमच्यामध्ये आहे का? खंबीर राहा’ हे ‘रामायण : खेळ जीवनसंचिताचा’ मालिकेतील चौथे पुस्तक आहे. ‘ वाल्मीकीच्या महाकाव्यातील किष्किंधा कांडाचे आधुनिक रूप. वाली आणि सुग्रीव बंधूंच्या दुःखद कथेद्वारे आपल्याला आठवण करून देते की, जीवन हे एका धोकादायक खजिन्याच्या शोधासारखे आहे. अत्यावश्यक शहाणपण मिळविण्यासाठी गोंधळात टाकणाऱ्या, वाकड्यातिकड्या मार्गावरून धावताना एखाद्याने लवचीक असले पाहिजे.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
275
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
375.00
ISBN
9789349001015