मुखपृष्ठ
माझे शेल्फ
तेजस्वी मूल घडताना -प्रेरणादायी अनुभवकथन [ राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या २६ मुलांच्या आणि त्यांच्या पालकत्वाच्या कथा ]
इंग्रजी शीर्षक
Tejasvi Mool Ghadtana : Preranadai Anubhavkathan
सारांश
प्रीती पाठक यांनी मार्केटिंगमध्ये व्यवस्थापनाची पदवी संपादन केली आहे. दहा वर्ष इंडस्ट्रीमध्ये नोकरी केल्यानंतर त्यांनी त्यांच्या आवडीचं कार्यक्षेत्र निवडलं. सध्या त्या एक उद्योजिका, लेखिका आणि इमोशन्स फिटनेस कोच म्हणून कार्यरत आहेत. आपल्या मार्गदर्शनातून, पुस्तकांच्या माध्यमातून त्या लोकांना समृद्ध, सक्षम करत आहेत. यशदायी आनंदाचा मार्ग कसा निवडायचा, याचा मंत्र त्यांच्या पुस्तकातून वाचकाला सापडतो.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
211
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
300.00
ISBN
9789389624977