मुखपृष्ठ
माझे शेल्फ
प्रेमाचं नातं : अखंड व परिपूर्ण
सारांश
प्रेमाचं नातं : अखंड व परिपूर्ण
माणसाला मिळालेल्या प्रेम या सर्वांत मौल्यवान देणगीविषयी सखोल चिंतनात्मक दृष्टिकोन मांडणाऱ्या कथा. एकमेकांवर जिवापाड प्रेम करणाऱ्यांच्या, प्रेमाची पदोपदी परीक्षा देणाऱ्यांच्या, प्रेमींमधील धैर्याची मर्यादा पाहणाऱ्यांच्या आणि निर्व्याज प्रेम, विश्वास, करुणा आणि क्षमाशीलता यांच्या कथा. जोडीदारासोबतचं नातं अधिकाधिक दृढ व परिपूर्ण करण्याच्या अनुषंगाने सहज-सोप्या भाषेत अभिव्यक्त झालेल्या कथा. कथाकथन आणि जीवनात बदल घडवणारं तत्त्वज्ञान यांचा विणलेला सुंदर गोफ, म्हणजे या पुस्तकातील कथा. चिंतन, समर्पण आणि आचरण या त्रिसूत्रीच्या आधारे नातेसंबंधामधला गोडवा चिरंतन टिकवून ठेवण्यासाठी मार्गदर्शनपर कथा.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2021
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
240.00
ISBN
9788195012664