मुखपृष्ठ
चले चलो भाग 2

माझे शेल्फ

चले चलो भाग 2

सारांश

चले चलो २
स्वत:मध्ये बदल घडवून आणण्याचं सामर्थ्य विकसित करणारं हे पुस्तक आहे.

‘विकास करा. शोध घ्या. स्वत:ला आव्हान द्या.’ या सूत्राची गुंफण पुस्तकात झालेली दिसते.

विविध घटकांद्वारे वा कृतींद्वारे स्वत:मध्ये बदल कशा प्रकारे बदल आपण घडवून आणू शकतो, याचे सुस्पष्ट विवेचन या पुस्तकात आले आहे.

स्व-शोधाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असे पुस्तक आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2020
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
220.00
ISBN
9789389624335