मुखपृष्ठ
माझे शेल्फ
आपलं व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी
सारांश
आपलं व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी
नवीन आव्हानं आणि प्रतिष्ठा मिळविण्याच्या दृष्टीने आटोकाट प्रयत्न करण्यासाठी आपण स्वत:ला जेव्हा सिद्ध करतो, तेव्हा खर्या अर्थी विकास घडून येतो, याचे महत्त्व विशद करणारे पुस्तक.
छोट्या-छोट्या पैलूंच्या साहाय्याने आपले व्यक्तिमत्त्व कशा प्रकारे आकारास येऊ शकते, हे या पुस्तकात स्प्ट केले आहे.
स्वत:चे व्यक्तित्व घडविण्याच्या दृष्टीने जी ठिणगी चेतवली जाण्याची गरज आहे, तिचे अनन्यसाधारण महत्त्व विशद करणारे पुस्तक.
आपलं व्यक्तिमत्त्व योग्य प्रकारे घडविण्यासाठी ‘तुम्ही कशाची वाटत पाहात आहात?’ तर त्याचं उत्तर देऊ शकणारं महत्त्वपूर्ण पुस्तक.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2019
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
145.00
ISBN
9788194317739