मुखपृष्ठ
अपरिचित दुर्गांची सफर : रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ले

माझे शेल्फ

अपरिचित दुर्गांची सफर : रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ले

सारांश

अपरिचित दुर्गांची सफर – रतनागिरी जिल्ह्यातील किल्ले

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व 28 किल्ल्यांचा समावेश असणारे पहिलेच पुस्तक.
विद्यार्थी, इतिहासप्रेमी, पर्यटक, ट्रेकर्स यांच्यासाठी मार्गदर्शनपर पुस्तक.
प्रत्येक किल्ल्याचे अचूक स्थलवर्णन, परिपूर्ण इतिहास आणि अवतीभोवतीचा परिसर यांचा धांडोळा घेणारे वाचनीय पुस्तक.
ऐतिहासिक साधनांच्या आधारे लिहिलेेले विवेचन.
सोबतीला जागोजागी कृष्णधवल व रंगीत छायाचित्रे. किल्ल्यांवर फिरणार्‍या तरुणाईला डोळस, अभ्यासपूर्ण दिशा देण्याचं काम करणारं महत्त्वपूर्ण पुस्तक.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2019
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
180.00
ISBN
9789388424998