मुखपृष्ठ
राजकारण आणि माध्यमे

माझे शेल्फ

राजकारण आणि माध्यमे

सारांश

राजकारण आणि माध्यमे

राजकारण आणि माध्यमे यांचा परस्परसंबंध उलगडणारे हे पुस्तक आहे. तसेच राजकारणाविषयी माध्यमांची भूमिका स्पष्ट करणारे हे पुस्तक आहे.
राजकीय वार्तांकनाशी निगडित अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींचे बारकाव्यांसहित विवेचन या पुस्तकात करण्यात आले आहे.
माध्यम, राजकारण आणि लोकशाही या सर्व बाबींचा परामर्श लेखकाने या पुस्तकात घेतला आहे.
हे पुस्तक म्हणजे राजकारण, पत्रकार आणि माध्यमे यांचा परस्परानुबंध स्पष्ट करणारे जणू व्यासपीठच आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2019
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
170.00
ISBN
9789388424592