मुखपृष्ठ
युनिफायर ऑफ मॉडर्न इंडिया-सरदार पटेल

माझे शेल्फ

युनिफायर ऑफ मॉडर्न इंडिया-सरदार पटेल

सारांश

सरदार पटेल यूनिफायर ऑफ मॉडर्न इंडिया भारताच्या एकीकरणाचा नायक

भारताचे ‘पोलादी पुरुष’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यकर्तृत्वाचा हा लेखाजोखा आहे.
भारतातील 565 संस्थाने भारतीय संघराज्यात विलीन करतानाची पटेल यांच्या ठामपणाची ही विलक्षण कहाणी आहे.
अतिशय धाडसी अशा आणि खंबीर बांधिलकी जपत दृढनिश्चयाने योग्य कृती केलेल्या अशा असामान्य माणसाची ही कथा आहे.
विलक्षण चतुराई आणि निधडेपणा यांच्या साहाय्याने ‘संस्थानिकांचा भारत’ हा ‘जनतेचा भारत’ यामध्ये परिवर्तीत करणार्‍या पोलादी पुरुषाची ही कर्तृत्वगाथा आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2019
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
460.00
ISBN
9789388424752