मुखपृष्ठ
मी होणारच परफेक्ट बिझनसमेन

माझे शेल्फ

मी होणारच परफेक्ट बिझनसमेन

सारांश

मी होणारच परफेक्ट बिझनेसमन !
मार्केटिंग हि औपचारिक बाब नाही किंवा याकडे फॅशन म्हणूनही पहिले जाऊ शकत नाही व व्यवसायसाठी सातत्याने गरज असलेले ते एक टॉनिक आहे. सलाईन आहे. ते जर आटले , तर व्यवसाय फार काळ तग धरणे अवघड आहे मार्केटिंगमुळे आपल्या उत्पदनाच्या मागणीचा वेग वाढत असतो मागणी वाढत राहिली , तरच उत्पदनाची चक्रे फिरती राहणार आहेत.

यशस्वी व्यवसायाच्या उभारणीसाठी आवश्यक अशा घटकांचे स्वरूप स्पष्ट करणारे हे पुस्तक आहे.
अत्यंत माहितीपूर्ण असे हे पुस्तक साध्य तसेच छोट्या – मोठ्या उदाहरणांद्वारे लेखकद्वयांनी साकारले आहे.
उद्योग – व्यवसाय संदर्भातील आमूलाग्र माहिती तसेच सर्व खाचाखोचा या पुस्तकद्वारे वाचकांना ज्ञात होतील .

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2019
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
275.00
ISBN
9789388424400