मुखपृष्ठ
सोशल मीडिया : शाप की वरदान

माझे शेल्फ

सोशल मीडिया : शाप की वरदान

सारांश

सोशल मीडिया : शाप की वरदान
सोशल मीडियावर असणे हि आत्ताच्या काळाची अनिवार्य गरज झाली आहे . तिथे नासाने हे काळाबरोबर नसल्याने लक्षण मानले जाते . इंटरनेटवरील सोशल मीडिया हे जगभरातील नागरिकांच्या आयुष्यातील व समाजातले एक महत्वपूर्ण माध्यम बनले आहे. सोशल मीडियाच्या माध्येयमातून प्रचार करून अनेकांना लोकांपर्यंत आपले विचार मते माहिती पोहेचविण्याचा एक नवा मार्ग पुढे आला आहे.

ह्या पुस्तकाचा युवापिढीला व सर्व समाजालाच फायदा होईल.

सोशल नेटवर्किंग या विषयानुषंगाने सर्व काही माहिती देणारे अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक .
सोशल मीडियाद्वारे कुठलाही विचार अथवा माहिती इतरांपर्यंत पोहोचवत असताना नेमक्या कोणत्या गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत, तसेच त्याचा होत असणारा अयोग्य असा वापर अनेक महत्वपूर्ण घटकांवर पुस्तक प्रकाश टाकते .
अतिशय साध्या – सोप्या भाषाशैलीत सोशल नेटवर्किंग मर्म उलगडणारे हे पुस्तक आहे

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2019
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
170.00
ISBN
9789388424554