मुखपृष्ठ
सत्यजित

माझे शेल्फ

सत्यजित

सारांश

सत्यजित

सत्यजित हि केवळ एक कादंबरी आहे.
सत्यजित हि केवळ व्यक्तीरेखा नाही , तर एका गुरुवेड्या साधकाचा काहीच नसल्याकडून सर्व काही असल्याचा आणि परत काहीच नसल्याचा हा प्रवास आहे .
मानवी स्वभावाचे अनेकपरी कंगोरे ही कादंबरी उलगडते.
सत्यजितचं यशस्वी वैद्यकीय व्यावसायिक आणि पराकोटीचा साधक असे दुहेरी व्यक्तीमत्त्व या कादंबरीतून समोर येते .
खरे तर वाचकांच्या दृष्टीने , ही कादंबरी केवळ वाचनापुरतीच सीमित न राहता ती प्रत्यक्ष जगण्याचा विषय आहे. ही महत्वपूर्ण बाब अधोरेखीत होते .

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2019
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
260.00
ISBN
9789388424516