मनीच्या मनी
सारांश
मनीच्या मनी
या पुस्तकाची कथा राजा आणि किटी या प्राण्यांभोवती फिरते.
प्रेम आणि तिरस्कार या मुख्य भावनांवर आधारित अशी कथा नात्यांचे विविधरंगी पदर उलगडवून दाखवते.
लेखिकेच्या समर्थन लेखनशैलीमधून साकारलेली कथा वाचकांना वाचनाचा विलक्षण प्रत्यय देणारी ठरली आहे.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2019
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
340.00
ISBN
9789388424448