मुखपृष्ठ
माझे शेल्फ
अमीर खुसरो-एक मस्त कलंदर
सारांश
अमीर खुसरो – एक मस्त कलंदर
‘तुर्क-इ-हिंदुस्थानी’, ‘तूती – ए – हिंदवी’ म्हणून ओळखल्या जाणार्या अमीर खुसरो या कवीच्या संघर्षमय प्रवासाचे चित्र या पुस्तकात साकारले आहे.
खुसरो यांचे संपूर्ण काव्यविश्व वाचकांच्या भेटीस आले आहे. प्रेम, भक्ती, विरहवेदना यांसारख्या भावनांचे जणू इंद्रधनुष्यच हे पुस्तक वाचताक्षणी वाचकांच्या नजरेसमोर उभे राहते.
कधी शब्दांच्या गुंफणीतून तर कधी आपल्याच काव्याला सूरतालाची जोड देऊन कलेच्या क्षेत्रात ‘अमीर’ ठरलेल्या या मस्त कलंदराचा हा जीवनप्रवास!
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2019
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
150.00
ISBN
9789388424370