मुखपृष्ठ
माझे शेल्फ
प्राणायाम : ज्ञान व विज्ञान
सारांश
‘प्राणायाम : ज्ञान व विज्ञान’
या पुस्तकामध्ये ‘प्राणायाम’ याविषयी शास्त्रोक्त माहिती देण्यात आली आहे.
वैज्ञानिक कसोट्यांवर आधारित स्वानुभवातून हे पुस्तक आकाराला आले आहे.
आधुनिक वैद्यकशास्त्र आणि प्राचीन योगशास्त्र या दोहोंमधील आरोग्यतत्त्वांचा समतोल साधत प्राणायामाचे स्वरूप स्पष्ट झाले आहे.
प्राणायामाविषयीची शास्त्रीय परिभाषा सहज-साध्या शब्दांत उलगडत जाणारी आहे, हा या पुस्तकाचा लेखनविशेष!
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2019
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
280.00
ISBN
9789388424394