मुखपृष्ठ
माझे शेल्फ
सूफींची आदमगिरी-सूफी परंपरा व तत्त्वज्ञान
सारांश
सूफींची आदमगिरी – सूफी परंपरा व तत्त्वज्ञान
माणसाला माणूस बनविण्याचे कार्य करणार्या सूफी संप्रदायाचा आढावा घेणारे पुस्तक.
समता, बंधुत्व, प्रेम, परस्पर विश्वास व गुरुंवरील श्रद्धा ही मूल्ये सूफी संप्रदायाने कशी जोपासली, हे सांगणारे पुस्तक.
सूफी संप्रदायाने दिलेला सहिष्णुता व शांतीचा संदेश याचे महत्त्व सांगणारे पुस्तक.
भारतीय समाजाला संजीवनी देणार्या सूफी तत्त्वांचा आढावा घेणारे पुस्तक.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2019
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
175.00
ISBN
9789388424318