मुखपृष्ठ
अलख निरंजन शिव गोरक्ष –  नाथ संप्रदाय-आचार व तत्त्वज्ञान

माझे शेल्फ

अलख निरंजन शिव गोरक्ष – नाथ संप्रदाय-आचार व तत्त्वज्ञान

सारांश

अलख निरंजन शिव गोरक्ष’ नाथ संप्रदाय : आचार व तत्त्वज्ञान

नाथ संप्रदायाचे महत्त्व सहज सोप्या भाषेत उलगडून सांगणारे पुस्तक.
नाथ संप्रदाय हा गुरू-शिष्य परंपरेवर आधारित आहे. नऊ नाथांची माहिती देणारे पुस्तक.
नाथ संप्रदायाच्या खुणा महाराष्ट्रात जागोजागी आहेत. त्यांचे महत्त्व विशद करणारे पुस्तक.
धर्म, जात, लिंग अशा भेदभावांना थारा न देता सार्‍या समाजाला एकत्र आणण्याचे काम करणार्‍या नाथ संप्रदायातील सिद्ध गुरूंची ओळख करून देणारे पुस्तक.
मध्ययुगीन काळात अज्ञानामुळे व आचार-विचारातील भ्रष्टतेमुळे अधोगतीला लागलेल्या समाजाला ध्यान व योग साधनेच्या मार्गाने उन्नत करण्याचे कार्य केलेल्या नाथ संप्रदायाची समग्र माहिती सांगणारे पुस्तक

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2019
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
170.00
ISBN
9789388424325