मुखपृष्ठ
माझे शेल्फ
एक विठ्ठल नाम-वारकरी संप्रदाय- साहित्य आणि तत्त्वज्ञान
सारांश
‘एक विठ्ठल नाम’ वारकरी संप्रदाय : साहित्य व तत्त्वज्ञान
वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राच्या संस्कृती व लोकजीवनावर टाकलेला प्रभाव उलगडून दाखविणारे पुस्तक.
संत नामदेव ते संत निळोबांपर्यंतच्या सर्व प्रमुख संतांचा परिचय करून देणारे पुस्तक.
वारकरी संप्रदायाने पुरस्कारलेल्या विठ्ठल दैवताचे योगदान उलगडून सांगणारे पुस्तक.
विठ्ठलनामाचा गजर ही महाराष्ट्रातील सामाजिक उत्थानाची, परिवर्तनाची प्रेरणा कशी ठरली, हे सांगणारे पुस्तक.
विठ्ठल नामाने आध्यात्मिक पातळीवर पारंपरिक भेदभावाची चौकट कशी मोडली, हे सांगणारे पुस्तक.
तत्कालीन धार्मिक, सामाजिक चौकटींना छेद देणार्या वारकरी संप्रदायाचे योगदान विशद करणारे पुस्तक.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2019
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
240.00
ISBN
9789388424349