मुखपृष्ठ
वेध अंतराळाचा

माझे शेल्फ

वेध अंतराळाचा

सारांश

वेध अंतरळाचा
आकाशात लुकलुकणारे तारे पाहायला किती छान वाटते ना ? आकाशात घडणाऱ्या उल्कावर्षाव , गहणे , युती अधिक्रमणे इ. घटनांबद्दल सगळ्यांनाच कुतूहल असते . मात्र त्यांच्या मुळाशी असणाऱ्या खगोलशास्त्रीय संकल्पना तुह्माला ज्ञात आहेत का ?

तर मग ‘वेध अंतरळाचा‘ हे पुस्तक तुह्माला त्या अनुषंगाने अंतरिक्षाची सफर घडवून आणले . तारे नक्षत्र राशी तारकासमूह यांच्याबद्दलच्या माहितीबरोबरच त्याच्याशी संबंधित कथांचा परिचय हे पुस्तक घडवून देईल .सोप्या ओघवत्या आणि काव्यात्म अशा शैलीत गुंफलेल्या माहितीपटातून आपण जणू आंतराळाची सफर करून येतो .

खगोल विश्वातील घडामोडीवरील हे पुस्तक आहे.
सामान्य वाचकाला आकाशातील अनेक तारे – तारकांबाबत कुतूहल असते . त्यांचे कुतूहल शमविणारी माहिती रंजक पद्धतीने लेखिकेने यात मांडली आहे.
आकाशगंगा , कृष्णविवर न्यूट्रॉन तारे , ताऱ्यांचे रंग , अवकाशातील अंतरे इ. विषयांची माहिती या पुस्तकात दिली आहे.
लेखांच्या शेवटी छोट्या छोट्या कविता दिल्या आहेत. कवितेतून आकाशदर्शनचा हा पहिलाच अभिनव प्रयोग आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2019
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
300.00
ISBN
9789386455819