मुखपृष्ठ
जागवा सामर्थ्य सुप्त मनाचे

माझे शेल्फ

जागवा सामर्थ्य सुप्त मनाचे

सारांश

जगवा सामर्थ्य सुप्त मनाचे
– शिका महामंत्र एन. एल. पी. चे !

एन.एल.पी. (न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग म्हणजे मज्जाभाषिक आज्ञाप्रणाली होय.) आणि हुना या पद्धतींची माहिती देणारे हे पुस्तक आहे.

सुप्त मनाची शक्ती आणि ऊर्जेचा प्रभावी वापर कसा करायचा, हे या पुस्तकात सांगितले आहे.

या पुस्तकात सुप्त मनाचे प्रयोग विशद करण्याबरोबरच स्वत: अनुभवलेले ज्ञान लेखकाने मांडले आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2018
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
380.00
ISBN
9789388424004