मुखपृष्ठ
दान

माझे शेल्फ

दान

सारांश

दान
झपाट्याने बदलत चाललेल्या आणि अधिक गुंतागुंतीच्या होत चाललेल्या सामाजिक, कौंटुबिक वास्तवाचा आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या मानवी समस्यांचा धांडोळा घेणाऱ्या कथा हे अनघा केसकर यांच्या कथांचे वैशिष्ठय आहे. त्या समस्या पुष्कळ वेळा परिस्थितीने लादलेल्या तर काही वेळा संबंधित व्यक्तीनेच स्वतःसाठी निर्माण केलेल्या असतात. कथावस्तुंचे वैविध्य आणि विषयांची कलात्मक हाताळणी हा या कथासंग्रहाचा विशेष!

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2017
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
225.00
ISBN
9789385665264