तनहाई
सारांश
तनहाई
या कथासंग्रहातील ‘कैद’ या कथेला गंगाधर गाडगीळ कथापुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य पुरस्कार, मृत्युंजय पुरस्कार,साने गुरुजी बालवाङ्मय राज्यस्तरीय पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळवणार्या माधुरी तळवलकर ह्यांच्या ‘तनहाई’ या कथासंग्रहातील कथा वाचकाच्या मनावर कायमचा ठसा उमटवतील यात शंका नाही.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2016
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
260.00
ISBN
9789385665288